- अर्जदार
- जनाबाई राठोड
- समाज
- बंजारा
- विषय
- संपादित जमिनीचा योग्य मोबदला
- पुढे पाठवले
- मंत्रालय, मुंबई
"सत्य घटनांवर प्रेरित"
संजीवकुमार राठोड आणि जय जगदंबा प्रॉडक्शन्स प्रस्तुतSanjivkumar Rathod and Jai Jagdamba Productions present
आता प्राइम व्हिडिओवरNow streaming on Prime Videoएका स्त्रीची जमीन. एक सरकारी फाईल. मंत्रालयापर्यंत पोहोचलेला लढा.One woman's land. One government file. A fight that reached Mantralaya.
कथाThe story
जनाबाई राठोड या बंजारा स्त्रीची जमीन सरकार संपादित करते.Janabai Rathod is a Banjara woman whose land is taken by the government.
योग्य मोबदला मात्र मिळत नाही. मिळतात फक्त फाईल्स, शिक्के आणि नव्या तारखा.The fair compensation never comes. Only files, stamps and new dates.
म्हणून ती आपली फाईल घेऊन थेट मंत्रालयापर्यंत जाते.So she carries her file all the way to Mantralaya.

"सत्य घटनांवर प्रेरित"
YouTube आकडे ऑक्टोबर 2026 नुसार.YouTube figures as of October 2026.
गाणीThe soundtrack
सनी लिओनी, सपना चौधरी, गौतमी पाटील आणि मंगली यांच्या गाण्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहोचलेला चित्रपट. आणि अजय गोगावलेंच्या आवाजात जनाबाईचं दुःख.Sunny Leone, Sapna Choudhary, Gautami Patil and Mangli brought millions to this film. Ajay Gogavale's voice carries Janabai's grief.
12 लाख+ व्ह्यूज1.2M+ viewsGautami Patil
गायक राजा हसन, साक्षी होळकर · संगीत सिद्धार्थ कश्यप · गीत शकील आझमीSung by Raja Hasan, Sakshi Holkar · Music Siddharth Kashyap · Lyrics Shakeel Azmi
8.4 लाख+ व्ह्यूज845K+ viewsSapna Choudhary
गायक आनंद शिंदे, वैशाली म्हाडे, अंबरिश श्रॉफSung by Anand Shinde, Vaishali Mhade, Ambrish Shroff
4.6 लाख+ व्ह्यूज462K+ viewsSunny Leone
संगीत, गीत आणि गायक संजय लोंढेMusic, lyrics and vocals by Sanjay Londhe
4.2 लाख+ व्ह्यूज422K+ viewsMangli
गायक मंगली, राजा हसन, शालिनी राठोडSung by Mangli, Raja Hasan, Shalini Rathod
2.7 लाख+ व्ह्यूज271K+ viewsAjay Gogavale
संगीत नितीन-अजित · गीत गुरु ठाकूरMusic Nitin-Ajit · Lyrics Guru Thakur
या लढ्यामागचा माणूसThe man behind the fight
एका स्त्रीची फाईल वर्षानुवर्षे अडकली. एका निर्मात्याने ती पडद्यावर आणली.One woman's file stayed stuck for years. One producer brought it to the screen.
राजकारण आणि सार्वजनिक जीवनात दोन दशकांहून अधिक काळ काम. भारत सरकारच्या विविध संस्थांमध्ये समिती आणि मंडळ सदस्य म्हणून जबाबदाऱ्या. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC), मुंबई माजी सदस्य. 'गोर जीवन' आणि 'गोरमाटी' या बंजारा चित्रपटांचे निर्माते, आणि आता 'द महाराष्ट्र फाईल्स'चे लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक.More than two decades in politics and public life. Committee and board roles in Government of India institutions. Former Member of the Central Board of Film Certification (CBFC), Mumbai. Producer of the Banjara films Gor Jeevan and Gormati, and now the writer, producer and director of The Maharashtra Files.
प्रमाणपत्राला विलंब झाला, प्रदर्शनाची तारीख पुढे गेली, आर्थिक आणि मानसिक ताण आला. तरीही 12 जून रोजी 'द महाराष्ट्र फाईल्स' महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला, आणि आता प्राइम व्हिडिओवर प्रत्येक घरात पोहोचतोय.Certification was delayed, the release date moved, and the strain was financial and personal. On 12 June The Maharashtra Files still opened across Maharashtra, and now it is reaching every home on Prime Video.
हा चित्रपट उपेक्षित आणि वंचित समाजाच्या संघर्षावर आधारित आहे. This film is based on the struggles of marginalized and underprivileged communities.
- संजीवकुमार राठोड, चित्रपटाच्या प्रदर्शनावेळीSanjivkumar Rathod, at the film's release

पडद्यामागेBehind the scenes







← बाजूला सरकवा →← Swipe →
जनाबाईचा लढा एकटीचा राहत नाही. भूसंपादन, मोबदला आणि न्याय यांचा प्रश्न प्रत्येकाचा होतो.Janabai's fight does not stay hers alone. Land, compensation and justice become everyone's question.

Gor Banjara
जनाबाईची कथा ही बंजारा समाजाची कथा आहे. 'कती तू बंजारा' गाण्यात तेलंगणाची लोकप्रिय गायिका मंगली पारंपरिक बंजारा पोशाखात झळकते.Janabai's story is a Banjara story. In Kati Tu Banjara, Telangana's favourite folk voice Mangli appears in full traditional Banjara dress.
"आपली कथा, आता प्राइमवर.""Our story, now on Prime."
कलाकार आणि टीमCast & crew
सनी लिओनी · सपना चौधरी · गौतमी पाटील · मंगलीSunny Leone · Sapna Choudhary · Gautami Patil · Mangli
आता प्राइम व्हिडिओवरNow streaming
आज रात्री कुटुंबासोबत प्राइम व्हिडिओवर 'द महाराष्ट्र फाईल्स' पाहा.Watch The Maharashtra Files tonight on Prime Video, with your family.
